YouTube वर असं शिकले ATM हॅकिंग | ATM Machine Hack From Youtube Videos | Aurangabad News

2021-09-13 16

हे सीसीटीव्ही फुटेज नीट बघा ते दोघे कुणी साधे चोर नसून चक्क एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये लुटणारे आंतरराज्यीय गुन्हेगार आहेत... विशेष म्हणजे युट्युब वरील काही व्हिडिओ बघून हे गुन्हेगार एटीएम हॅक करायचं शिकले आहेत... आणि यांची चोरीची स्टाईल अशी आहे की एटीएम मधून पैसे काढले तरीदेखील बँकेच्या अकाउंट मधून पैसे डेबिट झाल्याचं बँक प्रशासनाला कळतच नाही...औरंगाबाद मध्ये चक्क बँकांनाच गंडा घालणारी अंतरराज्यीय टोळी पकडण्यात आली आहे... आपल्याकडे असलेल्या डेबिट कार्ड आणि व्हर्चुअल कार्ड च्या माध्यमातून हे लोक एटीएम मधून पैसे काढतायेत. ( Amey VO )

#Lokmat #ATMMachine #AurangabadNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat